वनवासी सेवा समिती

शिक्षण

शिक्षण... एक अमुलाग्र बदल

शिक्षण ही सामाजिक परिवर्तनाची खरी ताकद आहे.
आर्थिक व भौगोलिक अडथळ्यांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या आदिवासी मुलांसाठी ही एक उत्तम संधी आहे. आणि अश्या आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविणे हेच आमचं खरे ध्येय आहे. 

विद्या परम दैवत

शिक्षणाने समाज सुद्दड होतो

ज्ञान हीच खरी संपत्ती

सर्वांगीण विकास

शैक्षणिक प्रगती

जीवन कौशल्ये

सांस्कृतिक मूल्ये

शारीरिक तंदुरुस्ती

मार्गदर्शन व प्रेरणा

यशस्वी योगदान

१९८३ पासून ५००० पेक्षा अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान केले आहे . पैकी अनेक विद्यार्थी आज समाजात उच्च स्थरावर विराजमान आहेत.